आज...
आज तुझा तो स्पर्श
माझा वाटत नव्हता..
आज तुझी ती भावना
मला गोंजारत नव्हती..
पण आज
मी आणि माझे दुःख
दोघेही निरखून बघत होतो तुझ्याकडे..
तू निघत असताना एक सावली
डोकावत होती तुला बघण्यासाठी..
तू बघितलं तिला..
पण अनुभवलं नाहीस..
तू गोंजारलंं तिला..
पण तू हरवली नाहीस..
सोबतच्या क्षणी..
माझी सावली
तुझ्यातल्या सावलीला
शोधत होती..
आज...
आज तुझा तो स्पर्श
माझा वाटत नव्हता..
आज तुझी ती भावना
मला गोंजारत नव्हती..
पण आज
मी आणि माझे दुःख
दोघेही निरखून बघत होतो तुझ्याकडे..
तू निघत असताना एक सावली
डोकावत होती तुला बघण्यासाठी..
तू बघितलं तिला..
पण अनुभवलं नाहीस..
तू गोंजारलंं तिला..
पण तू हरवली नाहीस..
सोबतच्या क्षणी..
माझी सावली
तुझ्यातल्या सावलीला
शोधत होती..
आज...
No comments:
Post a Comment