Thursday, 25 May 2017

तुझ्या असण्याने...


चंद्र आणि चांदण्या यांचे खेळ,
आता जुने झाले;
तुझ्या येण्याने गजबजलेल्या माझ्या;
शहराचे रस्ते झाले;
आता तुझ्या जाण्याने
सुने झाले...

- कार्तिक वाघ 

No comments:

Post a Comment