अनिर्बंध...
तरुणांनी तरुणांसाठी उभं केलेलं तरुण व्यासपीठ
Labels
कविता
चारोळ्या
तू आणि मी
लेख
Saturday, 31 December 2016
शब्द..
शब्दांचे पंख
शब्दांचीच शाई
शब्दांनाच शब्दात बुडवून
शब्द लिहितो मी..
भावनेचा अंधार
शब्दांचा दिवा
शब्दांचा उजेड
मनात पाडतो मी..
शब्दांची माती
शब्दांचीच शेती
शब्दांनाच पेरून
शब्द पिकवतो मी..
- तथागत
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment